श्री खंडोबा,अणदूर मंदिरात दर रविवारी अन्नदान सुरु आहे. भाविकांनी सढळ हातानी मदत करावी, ही विनंती.

अणदूर खंडोबा यात्रा सन 2011

अणदूरचा श्री खंडोबा पावने दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी मैलारपूर (नळदुर्ग)कडे जात असताना निघालेली पालखी...

अणदूर खंडोबा यात्रा सन 2011

अणदूरचा श्री खंडोबा...येळकोट, येळकोट, जय मल्हार....
अणदूरचा श्री खंडोबा...येळकोट, येळकोट, जय मल्हार....

अणदूर खंडोबा यात्रा, सन 2011

वारू म्हणजे श्री खंडोबाचे निस्सीम भक्त, श्री खंडोबाच्या यात्रेला वारूशिवाय शोभा नाही..
अणदूरच्या श्री खंडोबाच्या यात्रेत श्रीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती.
लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अणदूर ता.तुळजापूर येथील श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडली.या दिवशी रात्री श्री खंडोबाचा वाजत - गाजत छबिना काढण्यात आला.