वारू म्हणजे श्री खंडोबाचे निस्सीम भक्त, श्री खंडोबाच्या यात्रेला वारूशिवाय शोभा नाही.. |
अणदूरच्या श्री खंडोबाच्या यात्रेत श्रीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. |
लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अणदूर ता.तुळजापूर येथील श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडली.या दिवशी रात्री श्री खंडोबाचा वाजत - गाजत छबिना काढण्यात आला. |
Posted in: फोटो