ज्या भाविक - भक्तांना देणगी द्यायची असेल किंवा अभिषेक करायचा असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन पैसे पाठविण्याची सुविधा करण्यात आली आहे. श्री खंडोबा देवस्थानचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते असून, त्याचा क्रमांक - 11507329802 ( IFS Code SBIN 0003404 ) आहे.
भाविकांनी ऑनलाईन पैसे पाठविल्यानंतर 7387994411 वर व्हाट्स अँप मेसेज करावा, व्हाट्स अँप वर पैस पाठविल्याची पावती अॅटच करावी, सोबत पुर्ण पत्ता लिहावा, नंतर त्यांना घरपोच पावती व प्रसाद पाठविला जाईल.काही अडचण असल्यास कॉल करा - 7387994411
सचिव
श्री खंडोबा देवस्थान
अणदूर - मैलारपूर ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद
जि.उस्मानाबाद
Mobile - 7387994411
9420477111